वक्त से पहले??? - MindsRiot !!!

काश तुझ पर भी, लागु होती "RTI"...ऐ जिन्दगी तुझसे, बहुत से जवाब चाहिए..

02 मार्च 2016

वक्त से पहले???

वक्त से पहले???

कोण येणार होत की, पण आज काॅलेजला जाताना पोलिसांचा Escort मिळाला, अगदी घराजवळूनच. रोजच्या Average वेळेला म्हणजे 9:30 ला घराबाहेर पडलो अन् Escort...
(गैर) फायदा घेत निघालो, सात मिनीटांत सात किलोमीटर...
आज साडेपाच वर्षांच अबाधित Record आज विक्रमी वेळेत तुटणार म्हणून जाम खूश, आणि त्यातच बाबाचा Signal ही अगदी शून्य मिनीटात पार पडला जिथं एरवी मी 3-3 signal खात थांबत असतो. बाबा चौकाचा मोठ्ठाच टप्पा पार पडल्यावर Escort संपला. मग 15 मिनीटांत 13 किलोमीटर. आता फक्त दोनच किलोमीटर...याहू... अन ईटखेडा, वाळूज बायपास आला, जाम लागला...एवढा की 15 मिनीटं तिथंच. कसातरी पार पाडला. रोजच्याच average वेळेला म्हणजे 10:05 वाजता Thumb करताना Record न मोडल्याचं दुःख अन् आनंदही होता...

2-3-16
10:46 pm

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें