एखादी टास्क एक्झीक्युट करण्याच्या तशा एक पेक्षा अनेक पद्धती असू शकतात. तसच काहिस प्रकरण आहे रन लोला रन या चित्रपटात. नायिकेला तिच्या पुरुष मित्राला वाचवण्यासाठी एक रक्कम माफियाला द्यायची असते, ते ही २० मिनीटांत. तीच टास्क विथ थ्री पॉसिबिलिटी म्हणजेच हा चित्रपट. कॉम्पुटर टेबल साफ करताना जुनं घबाड हाती लागलं त्यात ही सीडी पण घावली. आज रात्री पुन्हा एक रिपीटेशन.
IMDb Rating: 7.7/10
टीप: तुम्हाला हिंदी dubbed version हवे असल्यास प्रतिसादात ई-मेल टाका. कार्यस्थळी ब्लॉगस्पॉट गंडलेलं असल्या कारणानं जेंव्हा घरी जाईल आणि मूड असेल तेंव्हा नक्कीच लिंक ई-मेल करेल.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें