आज खूप दिवसांनी लिहावं वाटलं,
मी, अन् सहज माफी?
काळजाला... आग लागली वाटलं...
हतबल... डोळ्यांत पाणी माझ्या,
निशब्द निर्गुणी व्हावंसं वाटलं,
आज खूप दिवसांनी लिहावं वाटलं...
काश तुझ पर भी, लागु होती "RTI"...ऐ जिन्दगी तुझसे, बहुत से जवाब चाहिए..
आज खूप दिवसांनी लिहावं वाटलं,
मी, अन् सहज माफी?
काळजाला... आग लागली वाटलं...
हतबल... डोळ्यांत पाणी माझ्या,
निशब्द निर्गुणी व्हावंसं वाटलं,
आज खूप दिवसांनी लिहावं वाटलं...
Copyright © 2020 MindsRiot All Right Reseved
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें