MindsRiot, म्हणजे माझ्याबद्दल... थोडसं...
काही स्वतःच,
काही दुसर्यांच,
काही आठवलेल,
काही घडलेल, बिघडलेल
काही वाटलेल,
काही खटकलेल,
सग्गळंच नाही पण,
तुला सांगावस वाटलेल,
काही जे सांगितलेलय,
काही जे सांगायच राहीलय,
तू ईथपर्यंत तर येऊच शकत नाहीस यार,
मनाच्या समाधानासाठी तिथंच लिहून ठेवलेल...
माझं...MindsRiot...
LoVe YoU FoReVeR
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें