डोळा लागे सदा,
तुझ्या रुपाची आस...
तुची दिसे सर्वत्र,
नित्य होत असे भास...
तुझ्या रुपाची आस...
तुची दिसे सर्वत्र,
नित्य होत असे भास...
तुझीच आठवण होते,
घेता प्रत्येक श्वास...
ओठी नाम तुझे,
जणू चैतन्याची रास...
घेता प्रत्येक श्वास...
ओठी नाम तुझे,
जणू चैतन्याची रास...
सेवा तुझ्या चरणाची,
धरुनी समष्टीची कास...
नको मज काही,
लागो अखंड तुझा ध्यास...
धरुनी समष्टीची कास...
नको मज काही,
लागो अखंड तुझा ध्यास...
हेच मागणे करीतो,
मी श्रीहरीचा दास...
_______________________नंद किशोर...
मी श्रीहरीचा दास...
_______________________नंद किशोर...
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें