आयुष्याचा एक क्षण तुझ्या समवेत घालविला, तुझ्या हास्यावर ग सजनी जीव मी लाविला ...... न कळेले मज हे बोल आसमंतरीचे भाव तुझ्या अंतरीचे हालचाल तुझ्या पापण्याची अर्थ मी लाविला. -- नंद किशोर... Read more
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें