अजाण मन का धावत राहते,
तुझ प्रितीच्या ओढीणे...
तुझ प्रितीच्या ओढीणे...
कधी सुखाचे कधी दु:खाचे
सप्न रंगवितो जोडीने...
सप्न रंगवितो जोडीने...
माहित असूनही शेवट याचा..
करीतो असा हा खुळे पणा..
करीतो असा हा खुळे पणा..
सत्य नसले तरी स्वप्नची माझे..
जपून ठेवीन मी त्याच गोडीने.....
जपून ठेवीन मी त्याच गोडीने.....
..नंदकिशोर...
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें