स्वातंत्राच्या सत्तरीत ही
हा प्रश्न मनाला का पडला..
गुरुस्थानी जो देश जगाला...
असा भ्रष्ट दलदलीत का बुडला..
हा प्रश्न मनाला का पडला..
गुरुस्थानी जो देश जगाला...
असा भ्रष्ट दलदलीत का बुडला..
प्रभु रामाची जन्मभुमी ही
नैतिकतेची देते साक्ष सदा
क्रुष्णही आमुचा पुर्णावतारी
करीतो नमन शतश तीला.
नैतिकतेची देते साक्ष सदा
क्रुष्णही आमुचा पुर्णावतारी
करीतो नमन शतश तीला.
हीच स्वर्गाहुन श्रेष्ठ भू जीथे
वीर शिवाजी जो घडला.
गुरुस्थानी जो देश जगाला...
असा भ्रष्ट दलदलीत का बुडला..
वीर शिवाजी जो घडला.
गुरुस्थानी जो देश जगाला...
असा भ्रष्ट दलदलीत का बुडला..
-- नंद किशोर
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें