बुद्धीभ्रष्ट... - MindsRiot !!!

Breaking

काश तुझ पर भी, लागु होती "RTI"...ऐ जिन्दगी तुझसे, बहुत से जवाब चाहिए..

24 फ़रवरी 2016

बुद्धीभ्रष्ट...

बुद्धीभ्रष्ट...

तुटलेला तारा अन् माझ्या तळमळणार्‍या ईच्छा...
आयुष्यात दोनदाच मेळ घालायचा प्रयत्न केला, एक किमान चौदा-पंधरा वर्षापुर्वी अन् दुसरा अगदी परवाच. दोन्ही वेळेस तेच. एक माञ ऊमजलं त्याचं अस्तित्व नाहीसं होतय अन् त्याच्याकडनं ही अपेक्षा. चुकलंच यार...पुन्हा नाही.
पण सध्यातरी तुटलोय यार, FAILURES...Two in row, for the same आणि Two, within a week...जरा जास्तच झालं यार. आणि बुद्धीभ्रष्टपणालाही काही Limit, वेळकाळ असावा की. एकदाची पुर्णच भ्रष्ट करुन टाक की, नाही होणार ञास चुकींचा, बळजबरीने लादलेल्या गोष्टींचा, व्यर्थ गेलेल्या प्रयत्नांचा, तोंडघशी पडण्याचा, नाहीतर एकदाचं हे बुद्धीभ्रष्टतेचं झेंगट तरी संपवून टाक. माहितीये असर दोन-चार दिवसच असतो पण ञास होतो यार खूप.
नाही म्हणायला तेवढी फिनीक्स पक्षाची गोष्ट येते मनात चार-पाच दिवसांनी, सावरायला...

धनंजय
२४-०२-२०१६
१०:२६

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें