गाडी गाडी... - MindsRiot !!!

Breaking

काश तुझ पर भी, लागु होती "RTI"...ऐ जिन्दगी तुझसे, बहुत से जवाब चाहिए..

22 जून 2022

गाडी गाडी...

 पावसाळ्यात गाडी चालवायचा त्रास काही औरच असतो.

ती सरकणारी चाकं

ब्रेक लागायची पंचाईत

ती अर्धी ओली कोरडी कापडं

वेळेवर पोहोचायची घाई

चिखल उडवित चालणाऱ्या गाड्या

शर्टात घुसणारे पंखावाले किडे

रस्त्यावर कुत्र्यांच्या टोळ्यांच्या झुंबडी

हेल्मेटवरुन ओघळणारे पाणी

ती जागोजागी साचलेली डबकी

रस्त्यावर वाहून आलेली माती

वरुन ओलं होत असताना 

आत मन कासाविस करणाऱ्या आठवणी...

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें