आठवण... - MindsRiot !!!

Breaking

काश तुझ पर भी, लागु होती "RTI"...ऐ जिन्दगी तुझसे, बहुत से जवाब चाहिए..

15 जून 2019

आठवण...

आठवण


जीवनातल्या रस्त्यावरचं
असं एक वळण,
जेथून दूर जाताना
पाय होतील जड,
कर्तव्याचे कठोर पंख लावून
दूर उडत जावं लागेल.
तरीही.......
त्या वळणावरच्या
धुळीत मिसळलेल्या आठवणी
अगदी कायम राहतील
मनाच्या सातव्या कप्प्यात,
निवांत क्षणी बसल्यावर
वादळे तयार होतील आठवणींची
त्यात होईल तुझ्या चेह­याचं दर्शन.


कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें