आजचा वार..ऊशीरवार...
सकाळपासनच ऊशीर, ऊठायला ऊशीर, सहाजिकच आवरायला ऊशीर. कसबसं वेळेवर आवरुन तयार झालो तर सोमवार मुळं रस्त्यावर गर्दीच गर्दी, पुन्हा गाडी स्लो, पुन्हा ऊशीर. कसंतरी बाबा पर्यंत आलो, पुढं कर्णपुर्याची गर्दीच गर्दी.
चिडून मग गाडीचे कान पिळत 60 च्या speed नं कटाकुटा मारत अखेर बीड बायपास गाठलाच.
आता काय, 3-4 मिनीटात काॅलेज...
पण हा आनंदही जास्तवेळ नाही टिकला. बीड बायपास ते वाळूज बायपास प्रचंड जाम, 3-4 मिनीटांऐवजी 18 मिनीट...अर्ध्या किलोमीटर साठी खरंच हा वेळ खूप वाटतो, नाही का?
एखादा दिवसंच असा असतो की ज्या दिवशी काही गोष्टी अशा घडतात की आपण कितीही प्रयत्न केले तरी ते क्षुल्लकच ठरतात...
(सोमवार दि. १९-१०-२०१५, १२:१५)

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें