अविचारी की अ'ति'विचारी - MindsRiot !!!

Breaking

काश तुझ पर भी, लागु होती "RTI"...ऐ जिन्दगी तुझसे, बहुत से जवाब चाहिए..

04 मई 2016

अविचारी की अ'ति'विचारी

अविचारी की अ'ति'विचारी
(अरे भो, सेंटी नाही झालो, ऐकून तर घ्या मी काय म्हणतोय)

काही गोष्टी करताना आपण सहजच करुन जातो, पण केल्यावर विचार सुरु होतात,योग्य, अयोग्य, फलान, बिस्तान...
मग conclude करायचं, विचार करायला हवा होता की नाही??? पण सहजासहजी नाहीच. विचारांच्या mindsriot ईतिहास विचकून बघताना मध्ये दोन thoughts समोरासमोर ऊभे ठाकतात, think before you act vs. no risk no gain.
वाटतं मानसानं अविचारी असावं की अ'ति'विचारी??? (ति मध्ये  आली की 'दिमाग का दही' होणारच ultimately).
लागू नसेल ते खोडावे ह्या नियमाला कुठे, कोणत्या thought ला अन् कधी लागू करावं ह्यात हयात जाणार वाटतं.
असो...

#mindsriot

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें