'तू'का म्हणे...
का एका अनाहूत एका क्षणी
नजरेचा दगा व्हावा
नजरेतूनच मग र्हदयाचा रस्ताही
नकळत ऊघडा व्हावा
कारणानेच मग झोपेचाही
मुक्काम हलावा
'तू'का म्हणे...
हा मेळ तर कधीच
न बसावा
आपुलिया मनाचा भाव
आपल्याच ठायी ठेवावा...
#mindsriot
झालं माझ लिहून जे वाटलं ते, ज्याला कुठंबुठं relate करायचय, खुश्शाल करत बसा...
एरवी काही लिहलं की ते दुसरीकडे तर सोडाच पण तिसरीकडेच जोडलं चाललयं. असो अशा अफवांचा परिणाम आणि अफवेबाजांची मानसिकता बर्यापैकी अनूभवलीय...बेजबाबदार...
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें