Irritation Engineering - MindsRiot !!!

Breaking

काश तुझ पर भी, लागु होती "RTI"...ऐ जिन्दगी तुझसे, बहुत से जवाब चाहिए..

28 अप्रैल 2016

Irritation Engineering

काहि जण एवढे irritating असतात/वागतात की त्यांच्याकडे नुसतं बघितलं की वाटतं ह्यानं अतिशहाणपणाचा certificate कोर्स आणि irritation engineering मध्ये pg bg केली असणारचं. ह्या irritation masters चं म्हणनं एकच असतं की माझंच खरं, माझीच xx. आणि दुसर्‍यांना dominate करणं ह्यांच आद्य कर्तव्य.
कधीकधी हे नमुने एवढं  irritate करतात की त्यांच्याच स्वप्नामध्ये घुसून त्यांचा येथेच्छ समाचार घ्यायची ईच्छा अनावर होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें