Thank you, मला sorry म्हणायला शिकवल्या बद्दल. Indirectly च जरी शिकवलं असशिल तरीही. अात्ताच समजलं यार जेंव्हा जुनी मित्र मंडळी भेटली. बोलताबोलता sorry बोलून गेलो, एकानं चक्करच यायचं नाटक केल माझ्या sorry वर. मग Reverse मध्ये घुसलो घरी आल्यावर शोध घेतघेत. पहिला रानटीपणा तिथंच होता पण हे मधलं add on आणि माघार घेण्याची सवय मात्र नव्यानं add झाली, कशामुळेचा शोध थेट तासाभरात तुझ्यापर्यंत पोहोचला. तुला भेटायच्या आधिच्या काळात आणखी revers गेलो. तिथे हा प्रकार अस्तित्वातच नव्हता हे जाणवलं, त्याच्यामुळे झालेली भांडणं आठवली. sorry मुळे ह्यांची कमी झालेली संख्याही जाणवली. तू ग्रेटच आहेस यार, म्हणूनच तर असतो विनाकारण कारणं शोधून तुझ्या अवतीभोवती न जानो आणखीन काही मिळेल शिकायला. म्हणूनच तर...
24 अप्रैल 2016
New
Sorry चं Thank you...
About Noob
SoraTemplates is a blogger resources site is a provider of high quality blogger template with premium looking layout and robust design. The main mission of SoraTemplates is to provide the best quality blogger templates.
साला मीच का???
Labels:
साला मीच का???
सदस्यता लें
टिप्पणियाँ भेजें (Atom)
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें