कवितेची चारोळी... - MindsRiot !!!

Breaking

काश तुझ पर भी, लागु होती "RTI"...ऐ जिन्दगी तुझसे, बहुत से जवाब चाहिए..

17 मार्च 2016

कवितेची चारोळी...

असं काय तरी आहे तुझ्यात की,
तुला बघितलं की छानशी कविता आठवते...
लिहायला तेवढं बसल्यावर,
तुझी आठवण शब्दांवर लगेच मात करते...
बहरात आलेली कविता माझी
तुझ्या आठवणींत बिचारी चारोळीतच गोठते...

धनंजय
#Mindsriot

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें