कालच आलेल आभाळ पाहून,
मन छानच फुललं होत,
पण पुन्हा वार्याने द्रुष्टपणे,
त्याला ओढून नेले होत,
मन छानच फुललं होत,
पण पुन्हा वार्याने द्रुष्टपणे,
त्याला ओढून नेले होत,
आज जाबच घ्यायचा म्हणून,
रुमाल न बांधताच गाडीवर निघालो
का पुन्हा आगळीक केलिस रे?
मनातल्या मनात भांडत होतो
रुमाल न बांधताच गाडीवर निघालो
का पुन्हा आगळीक केलिस रे?
मनातल्या मनात भांडत होतो
लहानपणाचा एक छंद, "फुलपाखरु",
वार्याने समोर पेश केल,
ऊनाड बेभान वार्यासारख मग,
मनही त्याच्या माग धावल
वार्याने समोर पेश केल,
ऊनाड बेभान वार्यासारख मग,
मनही त्याच्या माग धावल
मनमोहक रंग त्याचा पहाण्या,
मीही मग स्लो झालो होतो,
जवळ असत तर पकडलच असत,
मनात विचार करत होतो
मीही मग स्लो झालो होतो,
जवळ असत तर पकडलच असत,
मनात विचार करत होतो
वार्यानही त्याच काम केल,
त्याला माझ्याकडे ढकलून,
तितक्याच वेगाने पळून गेल
त्याला माझ्याकडे ढकलून,
तितक्याच वेगाने पळून गेल
तेही माझ्या गालावरच बरसलं,
त्याचा वेग जरा जास्तच होता,
न रहावून खाली कोसळलं,
त्याचा वेग जरा जास्तच होता,
न रहावून खाली कोसळलं,
त्याला पहाण्यासाठी मी,
आता खाली ऊतरलो होतो,
छानशा एखाद्या झाडावरती,
त्याला नेऊन सोडणार होतो
आता खाली ऊतरलो होतो,
छानशा एखाद्या झाडावरती,
त्याला नेऊन सोडणार होतो
हात लावताच ते बदमाश,
पटकन ऊडून गेल,
जाताना पण त्याचा रंग,
गालावर आणि हातावर सोडून गेल
पटकन ऊडून गेल,
जाताना पण त्याचा रंग,
गालावर आणि हातावर सोडून गेल
वार्याशी भांडाव की नाही?
पुन्हा minds riot सुरु झालं,
पुन्हा कधितरी बघू,
पुन्हा जिवलग झालं...
पुन्हा minds riot सुरु झालं,
पुन्हा कधितरी बघू,
पुन्हा जिवलग झालं...
---धनंजय
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें