भावनांच Integration... - MindsRiot !!!

Breaking

काश तुझ पर भी, लागु होती "RTI"...ऐ जिन्दगी तुझसे, बहुत से जवाब चाहिए..

13 जून 2015

भावनांच Integration...



भावनांच integration झालं की माझं हे असं होत,
मी शांत बसतो आणि, डोक्यातलं, हात लिहीत राहतो...
मन आणि शरीराच्या synchronization ची मग ... होते,
शुद्धीत आल्यावर काय झाल म्हणून माझं मीच वाचत राहतो...

बरं या integration च कारणंही अनेक असतात,
भरपूर वेळेस कारण एकच का असावं हा विचार छळत रहातो...
ह्या integration च्या वेळाही जवळपास ठरलेल्या असतात,
म्हणूनच तर morning walk च्या आणि
कातर वेळी मी गुपचूप घरी पडून राहतो...

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें