Controversy... - MindsRiot !!!

Breaking

काश तुझ पर भी, लागु होती "RTI"...ऐ जिन्दगी तुझसे, बहुत से जवाब चाहिए..

16 जून 2015

Controversy...

एक controversy होती यार...
काही दिवसांपुर्वी एक पोष्ट आली Whatsapp वर...
Mindriot सुरु झालं. मूद्दाम मी मग माझ्या गाडीच्या Side Glass ला न्याहळू लागलो, ऐकेदिवशी ते दिसल आणि कळलं, तस ते रोजच दिसत पण समजून घेण्याची गरज पडलीच नाही, ते एक वाक्य होत...Objects in the mirror are closer than they appeared. म्हणजे जे जे या side glass मध्ये दिसतय ते जरी दूर वाटत असले तरी ते जवळच असतं , मग side glass काढून टाकला तरी फक्त दिसत नाही पण ते तिथेच असत. रस्ता ओलांडताना मग तिकडे बघावंच लागत, अगदी मागे वळून वळून...तेंव्हा मग ञास होतो, आणि मन तयार होतं मग पुन्हा Side Glass साठी...
आणि controversial पोष्ट होती...
किसी ने मुझसे पुछा की :
"तुम इतने खुश कैसे  रह लेते हो…??"
तो मेने कहा :-
"मैनें ज़िन्दगी की गाड़ी से वो साइड ग्लास  ही हटा दिया,
जिसमे पीछे छूटे रास्ते  नज़र आते हैं..!
ही ऊठाठेव फक्त मनाचे समाधान करुन घ्यायचे बहाने अाहेत, आणि सत्यापासून दूर पळण्यासाठीच फक्त...

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें