आशा आणि अपेक्षा... - MindsRiot !!!

Breaking

काश तुझ पर भी, लागु होती "RTI"...ऐ जिन्दगी तुझसे, बहुत से जवाब चाहिए..

08 जून 2015

आशा आणि अपेक्षा...

आशा आणि अपेक्षा...
हे दोन शब्द जरी वरवर सारखेच भासत असले तरी यांमध्ये गुढ असं अंतर आहे. आशा म्हणजे काय असतं? without base ज्याला म्हणतो ती आशा असते. जिला एक base असतो ती अपेक्षा. हे दोन्ही, तस पाहील तर ईच्छेचे प्रकार आहेत, अशी ईच्छा जी आपण व्यक्त तर करतो पण ती फक्त व्यक्तच करु शकतो आणि ती पुर्ण करण्याच्या ऊद्देशाने आपली वाटचाल किंवा प्रयत्न नगण्य किंवा शून्यच असतात, ती असते आशा...
अशी ईच्छा जी आपण शक्यतोच व्यक्त करतो, पण ह्या ईच्छापूर्ती साठी यथाशक्ती प्रयत्न करतो, ही झाली अपेक्षा...
आशा जर पुर्ण नाही झाली तर दुःख होत पण त्याची intensity  ही त्याच्यासाठी केलेल्या प्रयत्नांईतकीच असते.
दुसरीकडे अपेक्षेच माञ एकदम उलटं असत. अपेक्षाभंगाच दुःख खुप मोठ्ठ असतं की खचून जायला होत...आणि बरेच काही.
अपेक्षे ईतके मार्क न पडल्यामुळे किंवा पडणार नाहीत या भितीने होणार्‍या प्रकारांनी निकालाच्या आधी आणि नंतरही वृत्तपञांचा कोपरा व्यापलेला असतो. (Truncated further part. Bless me with that)

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें