chess... - MindsRiot !!!

Breaking

काश तुझ पर भी, लागु होती "RTI"...ऐ जिन्दगी तुझसे, बहुत से जवाब चाहिए..

09 मई 2015

chess...

chess हा एक असा खेळ आहे जो बाहेरून बघणार्याला जर जास्तच कळतो, आयुष्याचं पण तसाच असत काहीस, म्हणूनच का पूर्वजांनी म्हणून ठेवलंय, निंदकाच घर असावे शेजारी…(इथे निंदकच असायला पाहिजे अस नाही पण आपल्या काही गोष्टी चुकत असतील तर समजून सांगणाराही चालेलच कि)

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें