गबाळा मास्तर आणि स्लॅमबुक… - MindsRiot !!!

Breaking

काश तुझ पर भी, लागु होती "RTI"...ऐ जिन्दगी तुझसे, बहुत से जवाब चाहिए..

08 मई 2015

गबाळा मास्तर आणि स्लॅमबुक…

एकदा एक विद्यार्थी मास्तर कडे स्लॅमबुक भरायला घेऊन गेला, मास्तरलाही कोण आनंद झाला, भरायला घेतली पण एका field वर त्याची मती अडली… ती field होति… about me…आणि about you ...मास्तर विद्यार्थ्याला म्हणाला म्हणजे नेमका कुणाबद्दल लिहायचं? तुझ्याबद्दल तर मी लिहू शकेल…पण माझ्याबद्दलही मीच कसा लिहिणार रे??? प्रत्येक मनुष्य हा प्रत्येक गोष्ट/कृती त्याला पटते म्हणूनच करते न किंवा त्याला काही अडचण असू शकते म्हणून करते, पण तो त्याबद्दल तो स्वतःच समर्थनच करत असतो आणि मी किती बरोबर आहे हे दाखवून देण्याच प्रयत्न करत असतोच… कुणीही आपली चूक कबुल करत नाही. त्याने त्या विद्यार्थ्याला प्रश्न केला कि तू या field मध्ये काय भरला असतस रे??? विद्यार्थी निरुत्तर…आणि शेवटी field हि निरंकच…

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें