कुसुमाग्रज... - MindsRiot !!!

Breaking

काश तुझ पर भी, लागु होती "RTI"...ऐ जिन्दगी तुझसे, बहुत से जवाब चाहिए..

09 मई 2015

कुसुमाग्रज...








मस्तक ठेवुनी

गेलीस जेव्हा

अगतिक माझ्या

पायावरती

या पायांना

अदम्य इच्छा

ओठ व्हायची

झाली होती...

-कुसुमाग्रज

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें