Timing नाही Tyming च... - MindsRiot !!!

Breaking

काश तुझ पर भी, लागु होती "RTI"...ऐ जिन्दगी तुझसे, बहुत से जवाब चाहिए..

14 अगस्त 2015

Timing नाही Tyming च...

Tyming Mismatch चा ससेमिरा देवा कधीपर्यंत मागे लावशिल???
Thank you तरी पण, कारण जितक्या वेळेस करशिल तितक्यावेळेस मला आठवशिल...
माहितीये हे सगळं तू माझ्यासाठीच करतोयेस
Mismatch च्या बहाण्यानं माझ हळवं मन Strong करतोयेस
छोट्या छोट्या गोष्टींत mismatch करुन
तू मोठ्या मोठ्या गोष्टींची पुर्वतयारीच करुन घेतोयेस
पण आता संयम सुटतोय आणि
जसजसं वय वाढतंय जास्तच आगतिक होतोय
भरवसा आहे माझा सदैव राहिल तुझी कृपा
थोडा हावरटच आहे मी, क्षमा असावी देवा...
---धनंजय लांब

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें