हो, असाच आहे मी,
सकाळ आणि कातरवेळि तुला आठवत बसणारा,
वाऱ्याला आणि तुझ्या आठवणींना बरोबर घेऊन destination less फिरणारा,
त्याच त्या तुझ्या आठवणींत पुन्हा पुन्हा हरवून जाणारा,
उन्हाच्या काहिलीत मुद्दाम जाऊन उभा राहणारा, तर गारव्यामध्ये सताड फिरणारा,
पावसाच तर माहितीच आहे यार तुला, अगदी न चुकता मुद्दाम भिजणारा,
Hurt होत यार हे सगळं, पण म्हणूनच लिहून काढणारा …हो, अगदी असाच आहे मी…

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें