Password - MindsRiot !!!

Breaking

काश तुझ पर भी, लागु होती "RTI"...ऐ जिन्दगी तुझसे, बहुत से जवाब चाहिए..

24 मई 2015

Password

माझी काळीजवही जेंव्हा तू वाचशिल,
माझ्या आत्तापर्यंतच्या घालमेलीचा तुला अंदाज येईल,
माझ्या काळीजवहीचा password
तुला देताना, मनात अक्षरश: तुफान माजलय,
दिला तर काय न दिला नाहीतर काय?
दिला तर काळीजवहीतली ती माझ्यावर नाराज होईल...
दिला नाही तर कुढून कुढून माझी दैना होईल,
दिला तर अगदी मोजक्या मिञांपैकी -1 होईल काय?
दिला नाही तर माझ्या मनाची होणारी फरफट थांबेल काय?
सगळं कळुनही वळत नाही, मनाचा लागेना थांग...
माहितीये मी चुकतोय, पण प्लिज एकदातरी मला समजावून सांग...
asdhjjrgugckgcbmbdfvngxbiiiioioioi

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें