आणि... - MindsRiot !!!

Breaking

काश तुझ पर भी, लागु होती "RTI"...ऐ जिन्दगी तुझसे, बहुत से जवाब चाहिए..

28 अप्रैल 2015

आणि...

आणि माझ्याच posts  मला awkward वाटतील, मला हसू यॆइल, कि मी अस काही लिहील होत… जेंव्हा माझ्या भावनांची intensity कमी होइल… आणि हा निसर्ग नियम आहे त्याला मी तरी कसा अपवाद ???

आणि हाही blog काही दिवसांनी विस्मृतीत जाईल जसे आज भरपूर जनाचे गेले असतील… 

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें