डायरी गबाळ्या मास्तरची... - MindsRiot !!!

Breaking

काश तुझ पर भी, लागु होती "RTI"...ऐ जिन्दगी तुझसे, बहुत से जवाब चाहिए..

25 अप्रैल 2015

डायरी गबाळ्या मास्तरची...

शाळेत असताना कधीतरी कोण्या सर ने संगितल होत की डायरी लिहीन चांगल असत... तेंव्हा ते फक्त ऐकून घेतल. पुढे कॉलेजला गेल्यावर सहज वाटल की डायरी लिहावी आणि चालू पण केल डायरी लिहायला...जे वाटल, खटकाला ते ते सगळ अगदी जसाचे तस...एव्हाना खूप दिवस झाले होते डायरी लिहायला चालू करून...जवळपास भरत आली होती आता...

एकदा कॉलेज च्या बॅग मधे डायरी आली आणि नेमकी त्याच्या मित्रांच्या हातात पडली...मग सुरू झाल डायरीच सामूहिक वाचन... मित्राना खूपच आवडली...तू पेपर मधे का देत नाहीस तुझे लेख...मित्रांच म्हणन...पण गबाळ्या मास्तर ला हे सामूहिक वाचनच आवडल नाही...तेव्हापासून जी डायरी लिहायची सोडली ती कायमची...

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें