प्रेम- प्रेम म्हणजे काय असतं?
इतरांप्रती समर्पण करायचं असतं.
स्वत:साठी जगता-जगता थोडं
इतरांसाठी जगायचं असतं.
प्रेम- प्रेम म्हणजे काय असतं?
थोडं कष्ट पचवायचं असतं,
स्वत:च्या अश्रूंचे बांध घालून
इतरांच्या दु:खात वहायचं असतं.
काश तुझ पर भी, लागु होती "RTI"...ऐ जिन्दगी तुझसे, बहुत से जवाब चाहिए..
About Noob
SoraTemplates is a blogger resources site is a provider of high quality blogger template with premium looking layout and robust design. The main mission of SoraTemplates is to provide the best quality blogger templates.
Copyright © 2020 MindsRiot All Right Reseved
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें