“मैत्रीच्या रेशीम धाग्यास समर्पित” - MindsRiot !!!

Breaking

काश तुझ पर भी, लागु होती "RTI"...ऐ जिन्दगी तुझसे, बहुत से जवाब चाहिए..

05 जून 2017

“मैत्रीच्या रेशीम धाग्यास समर्पित”



वाहत आहे भावनांचा झरा
खळखळाळत आहे
सृष्टीही रंग बदलत आहे
कोमल त्या प्रतिभेच्या किरणांना पकडण्या
शब्दही अपुरे पडत आहेत
मानसी पाखरास विहार करण्या
हिरवे रान थिटे पडत आहे
स्वप्नांच्या विशाल क्षितिजी
गुलाबी मनोरे झुलत आहेत
प्रीतीचे हे काव्यपुष्प माझे
तुझ्या माझ्या मैत्रीच्या
रेशीम धाग्यास समर्पित आहे...

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें