का बरं... - MindsRiot !!!

Breaking

काश तुझ पर भी, लागु होती "RTI"...ऐ जिन्दगी तुझसे, बहुत से जवाब चाहिए..

05 नवंबर 2016

का बरं...

वाचू वाटल्यास वाचा नाहीतर get lost:
ऊदास असतानाच आयुष्याचं अस्तित्व जाणवायला लागतं, किती खरंय ना. सुखात/आनंदात वेळ कसा जातो ते कळत नाही आणि ऊदास असताना एक तास दिवसाएवढा भासायला लागतो.
एक तेवढं बरंय, एक dialogue मनाचं समाधान करायला हमखास डोक्यात डोकावतो, नकळत, हे ही दिवस जातील.
जिंदगी एकदम फिल्मी श्टाईल जा री भौ...


का बरं हे सगळं मुद्दाम केल्यासारखं घडावं???
सगळं समोर आहे वाटताना, ऊगीच निसटून जावं
तेही असा गाजावाजा करीत की मन अगदी तारतार व्हावं,
मी पुन्हा बापड्यासारखा तोंड लपवून डोळ्यांतल पाणी पुसावं
होतं रे दुखः मला पण, मी माणूस,
कधीपर्यंत अन् का म्हणून का रे सहन करावं
त्या गोष्टींच्या नशिबाचे ऊघड ना देवा आता तरी दार
अन् माझ्याही झुरण्याच खरंच चीज व्हावं
ध... ..


#दुखीः मन
#mindsriot

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें