आॅफिस मधून येताना काल वाट होती पावसाची...
अगदी सगळं सामान बॅगमध्ये भरून तयारी होती भिजण्याची...
द्रुष्ट हवेला न माहीत कशी लागली भणक माझ्या कल्पनेची...
एकएक करून ढग पळवून नेले आणि मजा घेतेय आता मला हरवण्याची...
---धनंजय

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें