परवा संध्याकाळी घरी जाताना सहज मनात विचार आला ज्या ठिकाणी आपण गेल्या 4-5 वर्षापासून काम करतो आहोत, जर सोडले, तर आपल्या बरोबरच्या काही चांगल्या मित्राना किती वाईट वाटेल...चल बे जाउ नको वैगेरे म्हणतील...
त्याच दुसर्या दिवशी एकदम उलटे झाले, आणि त्यांच्या बोलण्यातून आपण काल 1000% चुकीचे होतो याची जाणीव झाली... खूप राग आला पण मी शांत बसन योग्य समजल,
आणि तेवढ्यात whatsaap वर मेसेज आला
"the true mark of maturity is when somebody hurts you & you try to understand their situation instead of trying to hurt them back"...
का कुणास माहित पण झाल्या प्रकाराचा राग कुठल्या कुठे पळून गेला...

hota as kadhi kadhi
जवाब देंहटाएं