दोन्ही बस एकदाच निघणार, चला हि बघू, छ्या, ही काही पळणार नाही, चला दुसरी बघू, अरर्र ही तर पहिल्यापेक्षा भंगारेय, पण तोपर्यंत निघलीपण. जाऊद्या, कितीपण भडभड खडखड वाजली तरी headphones आहेत की.
ईतक्या दिवसांत आज पहिल्यांदाच bus stand वरून बरोबर सुटलेल्या बसमध्ये, मी बसलेल्या बसने (बस ड्रायवरने) बरोबरच्या बसला overtake केल अन् विशेष म्हणजे बीड येईपर्यंत आमचीच बस पुढं होती.
Feeling like बघतोस काय रागानं, overtake केलं वाघानं...
#लहानपणापासूनच्या_consistant_आठवणी
#प्रवासातले_रिकामे_ऊद्योग
#mangopeople
#mindsriot
#धनंजय
11 अप्रैल 2017
New
प्रवासातले_रिकामे_ऊद्योग...
About Noob
SoraTemplates is a blogger resources site is a provider of high quality blogger template with premium looking layout and robust design. The main mission of SoraTemplates is to provide the best quality blogger templates.
दयाघना...Nov 02, 2023
कलाकाराची वाटचाल...Apr 04, 2022
एक फूल...Apr 04, 2022
शमा और परवाना...Jun 15, 2020
सदस्यता लें
टिप्पणियाँ भेजें (Atom)
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें