i HATE you...0.1 - MindsRiot !!!

Breaking

काश तुझ पर भी, लागु होती "RTI"...ऐ जिन्दगी तुझसे, बहुत से जवाब चाहिए..

16 मार्च 2017

i HATE you...0.1

i HATE you...
i HATE that खड्डा जो की नीट्ट रस्त्याच्या मध्यभागी आहे अगदी टाऊन हाॅलचा ऊड्डानपूल संपला की (आमखास मैदान कडून ज्यूबली पार्क कडे जाणारा ) रस्ता. हा खड्डा ऐन भरात  असताना (आता थोडीफार माती भरली आहे त्यात, भरलीय का रस्त्यावच्या धूळीनंच अपोआप भरला का हा पण संशोधनाचा विषय आहे) त्याची अन् माझी भेट मी कशी विसरु शकेल...एक तर ऊड्डान पूल त्यात काॅलेजला जायची घाई...Literally skipped my heart beat...काळजाचं पाणीपाणी झालं होतं फक्त Divider ची गळाभेट व्हायची बाकी होती, टळली कशीतरी...हुश्शsss...
i HATE you खड्ड्या...

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें