I hate you!!!
रोज आपल्याला निदान एका तरी गोष्टीचा राग येऊ शकतो (शकतो म्हटलं, यावाच किंवा येतो असं compulsory नाही, so chillllll), कदाचित माझी frequency जास्तचेय. ह्या खटकलेल्या/irritate करणार्या गोष्टींसाठी special series,
i HATE you...series
पहिला वहिला HATE तुझ्याशिवाय कुणावर तरी असणार, ऐ, hello...तू...च...
i HATE you...very much खूप काही देऊन त्यापेक्षा जरा जास्तच काढून घेतल्याबद्दल...running aimless...ultimately...i LOVE you very much...
-धनंजय
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें