कचरा... - MindsRiot !!!

Breaking

काश तुझ पर भी, लागु होती "RTI"...ऐ जिन्दगी तुझसे, बहुत से जवाब चाहिए..

08 सितंबर 2015

कचरा...

तुमच्या डोळ्याच्या वरच्या पापणी मध्ये कधी कचरा गेलाय का?
माझा हा दुसरा अनुभव आहे.
वाटी मध्ये पाणी घेऊन डोळा बुडवून झालं,
परातीत घेऊन झालं,
मग मध्ये घेऊन झालं,
बशी मध्ये घेऊन झालं,
पापणी ऊलटी करायचा केविलवाना प्रयत्न पण करुन झाला...
ऊगीचच मुंगी आणि हत्तीची कहाणी आठवली...
खरंच Damn irritating आहे यार हा प्रकार! 😒
कचरा निघायचं नाव घेत नाही आणि तो निघल्याशिवाय चैन बसवत नाही 😖

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें