त्या भकास एकटेपणाचा अखेर शोध लागलाच. अरे तारीखचय आज 6 फेब्रुवारी. आम्हा दोघा जुळ्यांच्या वाढदिवसाचा आदला दिवस. घरचे गावाला, पुन्हा मी रुम मध्ये एकटाचय. पुन्हा रिकामेपणा अन् एकटेपणाच मळभ डोक्यातचय...
आठवतात मला 31 मधले (भरपूर) असे वाढदिवसं आणि त्याच्या आधीचाही दिवस...
आठवतात मला 31 मधले (भरपूर) असे वाढदिवसं आणि त्याच्या आधीचाही दिवस...
मी एकटाच.
आठवतोय तो डिप्लोमाही वाढदिवस जेंव्हा मी बाहेरगावी शिकायचो, कुणालाही आठवण नव्हती अन् मी एकट्याने राञी आकरा वाजता कापलेला केक.
आठवतात मला इंजिनीअरींगला खाल्लेले बाऊंस...
आठवतय मला wish me happy birthday म्हणालेलो...
माणसाने एकतर भावनिक असू नये, वाईट...
भावनिक असलं तरी कुणाकडून अपेक्षा ठेऊ नयेत, फार वाईट...
अपेक्षा जरी ठेवल्या पुर्णत्वाची आस कधीच धरु नये, खुपच वाईट...
भावनिक असलं तरी कुणाकडून अपेक्षा ठेऊ नयेत, फार वाईट...
अपेक्षा जरी ठेवल्या पुर्णत्वाची आस कधीच धरु नये, खुपच वाईट...
Deleted some contents
Don't want your sympathy...
Don't want your sympathy...
पण मी आशा धरणार...
का धरावी अपेक्षा?
आधी एक वर्ष वाढल्याचा अभिमान आता एक कमी झाल्याच शल्य...
माझ्या कल्पनेला वाढदिवस आणखीनही येतोयेच...
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें