बरं होत, टुकार होतो... - MindsRiot !!!

Breaking

काश तुझ पर भी, लागु होती "RTI"...ऐ जिन्दगी तुझसे, बहुत से जवाब चाहिए..

07 मई 2015

बरं होत, टुकार होतो...

बरं होत, टुकार होतो...
ना भावना होत्या, ना ओघाने होणारा ञास...
अंगामध्ये धमक होती...आणि ना कुणाची आस...



पण, आता हे सगळं हरवलय आणि मन नाजूक आणि हळवं  होऊन बसलय...
मला ही न ठाऊक, हे अस का घडलय...



बिंधास्तपणा तर ना ठाऊक केंव्हाच पळुन गेलाय...
तिच्याबद्दल विचार करतानाही, मन थरथर कापतय...



सांगून टाकेल म्हणतो सगळं तिला...सारख सारख वाटतय...
पण माहितीये साला तिच्या बाबतीत आपल नशिबच फाटकयं...



या सार्‍याचा, माहितीय, तुझ्या माझ्या प्रत्येक गोष्टींवर परिणाम होईल आणि होतोय...
आणि म्हणूनच मग लिहीतोय...खरचं टुकार असणं,निराशेपेक्षा कितीतरी बरं असतय...
---धनंजय

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें